HW News Marathi
व्हिडीओ

Pulwama Attack | आता पाकिस्तानला माफी नाही

जम्मू काश्मिरमधल्या पुलवामात सीआरपीएफ जवानांवर काल सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० पेक्षा जवान शहीद झाले असून यामध्ये बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांचा समावेश आहे.मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले. तर या हल्ल्याच्य़ा विरोधात संपुर्ण देशभरतून पाकीस्तान विरोधी भावना व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे RSS च्या हिंदुत्वाचं कौतुक करताना भाजपला डिवचतायतं का ?

News Desk

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

News Desk

“२५ वर्षे आम्हीच ह्यांना पोसलं”;ऍक्टिव्ह मोडवर येता Uddhav Thackeray यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk