HW News Marathi
देश / विदेश

राफेल करार देशासाठी हितकारक

नवी दिल्ली | मोदी सरकारवर राफेल करारवरुन विरोधकांनी टीकेची झोड उटवली असतानाच हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनोआच्या यांनी सरकारची बाजू घेतली आहे. धनोआ यांनी म्हटेल की, राफेल डील हे देशासाठी ‘बोल्ड पाऊन’ असल्याचे म्हटले आहे.

 

राफेल आणि एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम डील ही बूस्टर डोससारखा आहे. धनोआ यांनी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम डीलला मंजुरी दिल्यानंतर ती विमाने २४ महिन्यात आम्हाला मिळतील असे धनोआ यावेळी म्हटले आहे.

लढाऊ विमानांची उशिरा डिलिव्हरी

सुखोई विमानांच्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षे उशीर झाला. जग्वार या लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीसाठी सहा वर्षे उशीर झालाय. एलसीएच्या डिलिव्हरीसाठी पाच वर्षे आणि मिराज २०००च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षे उशीर झाला आहे,” अशी माहिती हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk

शेतकरी नेत्यांची आज बैठक होणार, आंदोलनावर तोडगा निघणार?

News Desk