HW News Marathi
देश / विदेश

रघुराम राजन आपचे खासदार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाकडून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे. आपच्या नेत्यांनी राजन यांच्या चर्चा केल्याचे समजते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ एकतर्फी विजय मिळवला होता. ७० पैकी ६६ जागांवर आपचे आमदार आहेत. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा आपच्या वाट्याला येणार आहेत. या तीन जागांसाठी पक्षातील नेत्यांऐवजी बाहेरच्या मंडळींना उमेदवारी देण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना उमेदवारी देण्याचा आपचा इरादा आहे. राज्यसभेतील तीन पैकी एका जागेसाठी रघुराम राजन यांना उमेदवारी देण्यासाठी आपचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल पंपावर असणारे मोदींचे फोटो हटवा – निवडणूक आयोग

News Desk

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

swarit

आज मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, ‘त्या’ रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांनाही देणार धीर

News Desk