मुंबई | कोरोनाच्या संकट काळात इडकलेल्या श्रमिकांसाठी, मजूरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी या मजूराेना भेटून त्यांची विचारपूस केली होती. मात्र, काल (१७ मे) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ही वेळ मजूरांशी गप्पा मारण्याची नसून त्यांच्यासाठी काम करण्याची आहे. तसेच, सोनिया गांधींना त्यांनी हात जोडूनही विनंती केली होती की, स्थलांतरीत मजूरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोलले पाहिजे. पत्रकार परिषदेत त्यांच्या रागाच्या उद्रेकाला आता महाराष्ट्र कॉंग्रसने ट्विटरवरुन करारी उत्तर दिले आहे.
Respected FM= Frustrated Minister.
Kindly learn to control frustration.
As usual, you have got your facts wrong.
Shri @RahulGandhi NOT only met migrant workers, but also ensured they were sent home safely.
He did what primarily Modi Govt is supposed to do.pic.twitter.com/VQDlOlUtYc— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 17, 2020
FM – Frustrated Minister तुम्ही कृपा करुन तुमच्या रागावर नियंत्रण करायला शिका. राहूल गांधी तिथे त्या मजूरांना केवळ भेटण्यासाठी नव्हते गेले तर ते सर्व घरी सुखरुप पोहचत आङेत का याची विचारपूस करत होते. जी बाब मोदी सरकारने करायला हवी होती ते राहूल गांधी करत होते. अशा शब्दांत उत्तर दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.