नवी दिल्ली | यूपीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६ जून) काँग्रेसच्या खासदारांची बैठक पार परडली. यात राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. या बैठकीत पक्षाच्या ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. काँग्रेसच्या सर्व ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परंतु राहुल यांनी अध्यक्षपदावर राहण्यास नकार दिला आहे.
Sources: In the Congress Parliamentary party meeting chaired by Sonia Gandhi, Rahul Gandhi was determined not to take back his resignation as the Congress President. (Visuals after the conclusion of the meeting) pic.twitter.com/ia7o9AoxnU
— ANI (@ANI) June 26, 2019
काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याबाबत विनंती केली. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी मागणी खासदारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचे काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हटले.
Delhi: Members of Youth Congress and workers of the party demonstrate outside the residence of Congress President Rahul Gandhi urging him to take back his resignation and continue as the party President. pic.twitter.com/KIMvCKuS11
— ANI (@ANI) June 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.