HW Marathi
देश / विदेश

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली | सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. राकेश अस्थाना यांची याचिका फेटाळून लावत अस्थाना यांची चौकशी सुरुच राहणार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे. सीबीआयला पुढील १० आठवड्यात राकेश अस्थाना आणि देवेंद्र कुमार यांच्याविरोधात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देखील न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Related posts

आता शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्डाची सक्ती नाही

News Desk

आता समलैंगिक विवाहांसाठी लढाई

Gauri Tilekar

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

News Desk