HW News Marathi
देश / विदेश

हिंसाचार भडकवण्यासाठी राम रहीम ५ कोटी दिले

पंचकुला येथे हिंसाचार करण्यासाठी आरोपी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिमने पाच कोटी रूपये दिल्याची माहिती एसआयटी कोर्टासमोर दिली आहे. आरोपी गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरण अटक झाल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचर भडकवण्यासाठी पाच कोटी खर्च करण्यात आले आहे. आशी माहिती हिंसाचारप्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, UPA ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं – संजय राऊत

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले

News Desk

लॉकडाऊनमुळे सुरु मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

News Desk