HW News Marathi
देश / विदेश

बाबासाहेब यांच्या नावासोबत आता रामजी लागणार

उत्तरप्रदेश | बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाही भीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत.

त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. दरम्यान या बदलातून दलितांचा रामाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे पाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव आंबेडकर यांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश करण्यासाठी २०१७ मध्ये एक कँपेन चालवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेलकम फायटर ! ५ राफेल विमानांचे भारताच्या भूमीवर हॅपी लॅंडींग

News Desk

अनु चाचणी करण्यासाठी अमेरिककेडून पाच अब्ज डॉलर्सची ऑफर- शरीफ

News Desk

कोरोनाकाळात या देशामध्ये होतेय निवडणुक,मतदानही सुरू

News Desk