HW News Marathi
देश / विदेश

देशाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई कोरोना पाॅझिटिव्ह, २०१९ मध्ये सुनावला होता राममंदिराचा निर्णय !

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. २०१९ साली त्यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येबाबतीत निर्णय सुनावण्यात आला होता. आज याच मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.

दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.त्यामुळे सध्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तिंनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २ दिवसाच्या जम्मू, काश्मीर- लडाख दौऱ्यावर

News Desk

इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब, संजय राऊतांचा शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर निशाणा

News Desk

माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजींचे कोरोनामुळे निधन

News Desk