HW News Marathi
देश / विदेश

पॉर्न वेड्या नवऱ्याविरोधात पत्नीची सुप्रीम कोर्टात तक्रार

मुंबई | नवऱ्याविरोधात मुंबईतील एका महिलेने सुप्रीम कोर्टात तक्रार केली आहे. नवरा पॉर्न वेडा झाला असून त्यामुळे आमचे नाते संकटात आले आहे, असे या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही शक्य तितक्या लवकर पॉर्न साईट बंद करा असे आवाहनच या महिलेने सुप्रीम कोर्टाला केले आहे.

दरम्यान हा पती पॉर्न साईट बघण्याच्या नादात दैनंदिन कामेही करत नाही. एवढेच काय तर त्याने त्याच्या अनेक शारिरीक गरजांकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. माझ्यावर तो आता घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकतो आहे त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर या पॉर्न वेबसाईट्स बंद करा जेणेकरून माझे आयुष्य वाचेल असे या महिलेने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा,नाना पटोलेंचा गौप्यस्फोट !

News Desk

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना अतिदक्षता विभागातून हलवले

News Desk