HW News Marathi
देश / विदेश

प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान प्रकरणात १ रुपयाचा दंड

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचा कारभार आणि सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याविरुद्ध ट्विट करणारे विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्यांना १ रुपयाचा दंड भरण्यासही सांगितले आहे. आणि जर का हा दंड भरला नाही तर त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, हा दंड भरण्यासाठी त्यांना १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच, दंड न भरल्यास तुरुगंवासासोबत त्यांची प्रॅक्टिस ३ वर्षांसाठी बंद केली जाऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून टीका

News Desk

केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा

News Desk

अण्वस्त्रबंदीच्या दिशेने उत्तर कोरियाचे एक पाऊल पुढे

News Desk