HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

रशिया | जगात कोरोनाचा विळखा हा घट्ट होत चालला आहे. अनेक कलाकार, खेळाडू, राजकीय नेते यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली होतीच. आता, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनाही कोरोनाची लागळ झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांनी स्वत: इतरांपासून विलग राहण्याचा निर्णय घेतला. मिखाईल यांनी सांगितले की, माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी सुरक्षित राहणे गरजेचे हे त्यामूळे मी विलगीकरण कक्षात राहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, मिकाईल यांनी ही माहिती राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्याची पातळी फार खालची असते, तिथपर्यंत आपण जायचं नाही !

News Desk

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

News Desk

शिवसेना आमदारांच्या कोरोना रिपोर्टमध्ये झोल झाला आहे का? – निलेश राणे

News Desk