HW News Marathi
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू?, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

मुंबई | रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा गंभीर आजार झाला असून यात पुतिन यांचा मृत्यू झाल्याची चर्चा अंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगल्या आहेत. पुतिन यांच्या जागी त्यांच्यासारखा दिसणारी व्यक्ती काम करत, असा खळबळ जनक दावा ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्तने केला आहे. तर रशिनाने युक्रेनसोबत युद्ध पुकारले होते. जवळपास तीन महिने रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी पुतिन यांची तब्यात बिघडल्याची चर्चा रंगली होती. 

दरम्यान, पुतिन यांना ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमाय ६ च्या प्रमुखांनी असा दावा केला आहे की, पुतीन यांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला असून रशियाने पुतिनच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा आहे. पुतिन यांची तब्यात ढासळल्यामुळे रशियातील त्यांची पकड कमकुवत होत असून रशिया-युक्रेनच्या युद्ध काळात पुतीन हे देखील सुट्टीवर जाणार होते, असा दावाही गुप्तचर यंत्रणांनी केला होता.  तसेच पुतिन यांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तर रशियात कायापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पुतिन यांचा मृत्यू झाला की ते आजारी हे अफावा आहेत की खरे यासंदर्भात रशियाकडून कोणतीही अधिकृत माहिती येत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चांवर किती विश्वास ठेवायाच हे सांगण कठीण आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा !

News Desk

बाबराच्या मशिदीसाठी जे लोक शतकांपासून मातम करीत आहेत ते हरामखोर !

News Desk

राहुल गांधीनी माफी मागावी | रविशंकर प्रसाद

swarit