HW News Marathi
Covid-19

काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आलं असेल त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन सचिन पायलट यांनी केलं आहे.

तसेच, या संदर्भातील सगळी नियमावली पाळावी असंही त्यांनी म्हटलं आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेत आहे लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा सेवेत रुजू होईन असंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला होणार सुरुवात

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदारकीची शपथ घेणार

News Desk

राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर

News Desk