छत्तीसगड | सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात छत्तीसगडमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ७ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घालण्यात यश आले आहे. यात तीन नक्षलवादी महिला यांचा समावेश आहे. दंतेवाडा-बिजापूर यांच्या सीमा भागात गुरुवारी सकाळी सात नक्षलवाद्यांना ठार मारले.
Chhattisgarh: 7 bodies of naxals, including 3 females, recovered this morning from Timenar forest area, near Dantewada-Bijapur border, following encounter with team of District Reserve Guard&STF. 2 INSAS rifles, two .303 rifles&one 12 bore rifle also recovered. Encounter underway
— ANI (@ANI) July 19, 2018
सुरक्षा दलाला घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या या भागात चकमक सुरू आहे. या परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाने माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलांचे जवान नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत. ही चकमक सेंडल हिल्सनजीकच्या जंगलात सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.