HW News Marathi
देश / विदेश

जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

केंब्रिज | जगप्रसिद्ध जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यानी केंब्रिज येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. हॉकिंग यांनी विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेला सिद्धात विज्ञानिक जगात महत्त्वापूर्ण मानले जाते.

हॉकिंग यांनी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारखे किचकट विषय सामान्य माणसाला समजावे या दृष्टीने त्यांनी पुस्तकातून मांडली ‘ब्रिज हिस्टरी ऑफ टाईम’ हे पुस्तक जगभरात गाजले आहे. हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मल्ल्याची प्रत्यार्पणविरोधी याचिका इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळली

News Desk

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna