HW News Marathi
देश / विदेश

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेना खासदारांची दिल्लीत घोषणाबाजी

नवी दिल्ली | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मंगळवारी राजधानी दिल्ली येथे घोषणाबाजी केली. मराठी भाषेची गळचेपी थांबून तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली. सकाळी सर्व खासदारांनी संसदेच्या प्रागंणात जोरदार घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष्य वेधून घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

News Desk

भारताकडून इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल विक्री

News Desk

Lakhimpur Kheri violence case: मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन मंजूर

Aprna