HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादीमध्ये आज (२३ जून) सकाळा पासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या भागात शनिवार (२२ जून) या भागात चकमक सुरू आहे. मारले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत ते अद्याप समजू शकलेले नाही.

शोपियान परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम हाती घेतली. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देते सुरक्षा दलाने ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, एस. जयशंकर यांचे संसदेत स्पष्टीकरण

News Desk

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk

भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल | शशी थरुर

News Desk