HW News Marathi
देश / विदेश

सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे घसरून भीषण अपघात

नवी दिल्ली | सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सहादाई बुजुर्गजवळ रविवारी (३ फेब्रुवारी) पहाटे ३.५२ हा अपघात झाला असून अपघातस्थळी मदतकार्य सुरु आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ईस्ट सेंट्रल रेल्वेचे एल.सी. त्रिवेदी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय वायु सेनेचा पोखरणमध्ये युद्धसराव

News Desk

अजित पवार टग्याचा आव आणतायत, पडळकरांची अजित पवारांवर गंभीर टीका

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट!

News Desk