कर्नाटक | कर्नाटकमधील कलबुर्गीच्या एका निर्माणधीन सिमेंट कारखान्यात मोठी दुर्घटना घडली आहे. या कारखान्यात क्रेन कोसळून 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कर्नाटकातील सेडम तालुक्यातील ही दुर्घटना आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार हे बिहारमधील रहिवासी होते.
जखमी कामगाराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असले तरीही त्या प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्राप्त झाली आहे. अपघात कोणत्या कारणांमुळे झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
Three labourers dead, four injured after a crane at an under-construction cement factory collapsed in Kalaburagi earlier today. #Karnataka https://t.co/fTPz35yDcy
— ANI (@ANI) August 2, 2018
#UPDATE: Three more labourers succumbed to their injuries in the incident where a crane at an under-construction cement factory collapsed in Kalaburagi earlier today, taking the death toll to 6. One person is injured. #Karnataka pic.twitter.com/0lMZZsqqeq
— ANI (@ANI) August 2, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.