नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासीयांना संबोधित करतात. मोदींनी मन की बातमध्ये दोन वर्षापुर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईच्या आठवणी जागवल्या आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीला सलामही केला. मोदींनी म्हटले की, २९ सप्टेंबर हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा जाणार आहे.
We remember the surgical strike carried out in 2016, where our soldiers gave a befitting reply to the proxy war under the garb of terrorism: PM Modi in #MannKiBaat
— ANI (@ANI) September 30, 2018
पुढे मोदी असे देखील म्हटले की, देशातील शांतता भंग करणयाचा प्रयत्न करेल त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या मान सन्मानासोबत कोणत्याही प्रकराची तडजोड केली जाणार नाही. मोदींनी असा इशारा यावेळी पाकिस्तानला दिला.
Our soldiers will give an appropriate reply to anyone who tries to destroy the atmosphere of peace and progress of our nation:PM Modi in #MannKiBaat https://t.co/tiZFQ9zojH
— ANI (@ANI) September 30, 2018
नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांच्या विषयी देखील मोदींनी मन की मात मधूनचर्चा केली. तो सुखरूप परत मिळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केल्याचे सांगितले. याबद्दल संपुर्ण देश चिंतेत होता. अभिलाष हा खोल समुद्रात अडकलेला होतो. तेव्हा अभिलाषच्या धाडसी सैनिक असून त्याने काही न खाता-पिता मृत्युशी झुंज देत दिली आहे. मोदींनी अभिलाष यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला असल्याची कल्पना यावेळी मन की बात मधून सांगितली. पुन्हा असा पराक्रम करण्याची इच्छा अभिलाषच्या मनात असल्याचे मोदींनी सांगितले.
I talked to Commander Abhilash Tomy over the phone. Even after coming out of such a huge crisis, his passion and courage is an inspiration, it is indeed an example for the youth of the nation: PM #MannKiBaat (file pics) pic.twitter.com/ln9HuYpyr7
— ANI (@ANI) September 30, 2018
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील 2 वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली आहे.
Bapu gave an inspirational mantra to all of us which is known as Gandhi ji’s Talisman. This mantra is extremely relevant today.He endeared himself to people across all sections of society: PM Narendra Modi #MannKiBaat
— ANI (@ANI) September 30, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.