मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. याआधी १०० कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.
केरळमध्ये पुरग्रस्त परीस्थिती निर्माण झाल्यानंतर केरळच्या रहिवाश्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) मुख्यमंत्री यांच्या निवारणार्थ निधीसाठी (सीएमडीआरएफ) 2 कोटी रुपयांची मदत केली आहे.
The State Bank of India (SBI) has donated Rs 2 crore to Chief Minister's Distress Relief Fund (CMDRF) and announced waiver of fees and charges on services offered by the bank in Kerala. #KeralaFloods pic.twitter.com/I47nNTQPPA
— ANI (@ANI) August 18, 2018
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Haryana Chief Minister Manohar Lal Khattar has announced an aid of Rs 10 crores for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/qiNRwwxFMG
— ANI (@ANI) August 18, 2018
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री फंडातून केरळला 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
Bihar Chief Minister Nitish Kumar announces an aid of Rs 10 crores for flood-hit Kerala from Bihar Chief Minister Relief Fund. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/YK5Ss9BssC
— ANI (@ANI) August 18, 2018
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पूरग्रस्ताग्रस्त केरळासाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. २४५ फायर कर्मचा-यांना केरळला बचाव कार्यात पाठविले जाईल अशी देखील घोषणा केली आहे.
Odisha CM Naveen Patnaik announced an aid of Rs 5 crores for flood-hit Kerala from Chief Minister Relief Fund. He has also announced that 245 fire personnel with boats will be sent to Kerala for rescue operations. (File pic) #KeralaFloods pic.twitter.com/J3KzWl41kB
— ANI (@ANI) August 18, 2018
झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
Jhanrkhand Chief Minister Raghubar Das announced an aid of Rs 5 crores for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/hCsZU8qqJt
— ANI (@ANI) August 18, 2018
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने २० कोटी रुपयांची मदत केरळ मधील पुरग्रस्तांसाठी तातडीने मदत म्हणून जाहीर केले आहेत.
Maharashtra CM Devendra Fadnavis announces Rs.20 crore as immediate assistance from Maharashtra Government for #KeralaFloods. (File pic) pic.twitter.com/cBkcjPTL11
— ANI (@ANI) August 18, 2018
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जाहीर केले पूरग्रस्त केरळसाठी मुख्यमंत्री मदत निधीमधून 10 कोटी.
Gujarat Chief Minister Vijay Rupani announces Rs. 10 crores from Chief Minister Relief Fund for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/l2pFOKfQop
— ANI (@ANI) August 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.