HW News Marathi
देश / विदेश

‘फरार’ विजय माल्ल्या

नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज थकवून परदेशात गेलेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विजय माल्ल्याने न्यायालयात प्रत्यापर्णासाठी काही वेळ द्यावा अशी मागणी केली होती. परंतु, पीएमएलए न्यायालयाकडून ही मागणी देखील फेटाळण्यात आली आहे.

काहीच दिवसांपूर्वी लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवागनी दिल्याने माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली परवानगी ही सीबीआयच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ध्वजारोहण करून परतणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

News Desk

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

swarit

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर होणार

News Desk