HW News Marathi
देश / विदेश

पाण्यात उभे राहून २४ तास पहारा!

मुंबई : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेले हे छायाचित्र मऊ बिछान्यात सुख निद्रा घेणाऱ्या प्रत्येक भारतीयाची झोप उडविणारे आहे. बीएसएफचे जवान देशाच्या रक्षणासाठी रोज काय दिव्य करीत असतात, याची साक्ष देणारे हे छायाचित्र आहे. देशाच्या सीमेवर २४ – २४ तास पुराच्या पाण्यात उभे राहून हे जवान जागता पहारा देत असतात.

भारतीय सुरक्षा दलाचे जवान कंबरभरपाण्यात उभे राहून जागता पहारा देताना दिसतआहेत. जोरदार पावसामुळे बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती आहे. बिहारमधीलसीमावर्ती अररिया आणि सुपौल जिल्ह्यांत पुराच्या पाण्याची तमा न बाळगता जवान पेट्रोलिंग करीत आहेत. हे छायाचित्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून जवानांच्या या धैर्याला लोकांकडून वंदन केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डोकलामचा विषय शांततेत सुटला त्यातच समाधान- लियु फांग

News Desk

अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का ?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

News Desk
मुंबई

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk

पनवेल | हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानांनी एका प्रवाशाचे प्राण वाचविले आहे. स्टेशनवर शनिवारी १४ जुलै रोजी सयांकाळीच्या वेळीस पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी रवी बाळूचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. यावेळी प्रवासी बाळू यांचा लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळी दरम्यान सापडण्याची भीती होती

तेव्हाच स्वत: च्या जिवाची परवा न करता आरपीएफचे जवान विनोद शिंदे यांनी रवी बाळूला वाचवण्यासाठी धावत जाऊ त्याला एक्स्प्रेसखाली येण्यापासून बचावले. हा सर्व थरार स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाला.

Related posts

वाकोल्यातून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज जप्त

News Desk

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार!  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna