HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत पावसाचा कहर, भारतीय विद्यार्थी अडकले

टेक्सास-अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. आठशे वर्षातील पावसाचा या पावसाने विक्रम मोडीत काढला आहे. यामुळे अपरिमीत हानी झाली असून अनेकजण बेपत्ता झाले आहे. अनेक भारतीय विद्यार्थी पाण्यामुळे इमारतीमध्ये अडकून पडले आहेत. परिसरातील प्रमुख शहरे पाण्याखाली गेले आहेत. येत्या 24 तासांत पावसाचा कहर सुरूच राहणार असल्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, अमेरिकेवर हे नवे संकट आल्याचे येथील प्रवक्त्याने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिमाचल प्रदेशातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

News Desk

नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान,राज्यपालांची टीका

News Desk

वासराशी महिलेचा विवाह

News Desk