HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात

नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभुमी-बाबरी मशिदी या वादग्रस्त प्रकरणावरील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनवाणी कोणत्या तारखेला होईल, हे कळेल असे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता, त्यांनी सुनावणी जानेवारीमध्ये होणार असल्याचे म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपूर हिंसाचारानंतर योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

News Desk

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

News Desk

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

News Desk