HW News Marathi
देश / विदेश

कोणत्या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी २६ सप्टेंबर)ला आधार कार्ड वैध असल्याचा निकाल दिला आहे. त्याशिवाय न्यायालयाने आधार कार्ड कोणत्या कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. आणि कुठे वापरण्याची गरज नाही, हे देखील स्पष्ट केले.

कोणत्या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे

  • पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे

  • आयकर रिटर्न फाईल करताना आधार कार्ड गरजेचे
  • सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी
  • सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी

या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे नाही

  • मोबाईल, सिम कार्ड खरेदीसाठी आणि बँक खाते यासाठी आधार कार्डची मागणी करता येणार नाही

 

 

 

 

  • शाळे आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गरज नाही

 

  • सीबीएई, नीट आणि युजीसीच्या परिक्षांसाठी आधार बंधनकार नाही
  • १४ वर्षाखालील मुलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतून वंचित ठेवू या
  • टेलिकॉम, इ-कॉमर्स कंपन्यासह इतर संस्थाना या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरक्षित सोपं आहे ! ‘कोरोना’संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘१४’ प्रमुख सूचना

News Desk

अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यामागचे हे कारण तुम्हाला माहीत आहे का?

News Desk

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यास आम्ही तयार !

News Desk