HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाची चाचणी मोफत करुन घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सरकारला सल्ला

नवी दिल्ली | कोरोनाचे संकट देशावर दिवसागणिक अधिक घट्ट होताना दिसत आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी देशात नवी केंद्रेही उभारली जात आहेत. त्यातीलच एक पुढचे पाऊल म्हणजे सुप्रीम कोर्टाने सरकारला कोरोनाची ही चाचणी मोफत करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. आज (८ एप्रिल) सुप्रीम कोर्टात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. त्यात जर लोकांनी खासगी रुग्णालयात जरी कोरोनाची चाचाणी केली तरी त्याचा खर्च हा सरकारने करावा असेही कोर्टाने सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अविभाज्य भाग?

News Desk

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk