श्रीनगर | सर्जिकल स्ट्राईकला नुकतेच दोन वर्ष पुर्ण झाली आहे. या पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई सुरूच आहेत. दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी प्रभावित शोपिएन जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
#UPDATE #jammukashmir: Policeman who was injured in terror attack on a police station in Shopian has succumbed to injuries. (visuals deferred) pic.twitter.com/eJ6cyRZifG
— ANI (@ANI) September 30, 2018
हल्ला केल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहेत. दहशतवादी या परिसरात लपल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या भारतीय लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची रायफल घेऊन ते फरारही झाले. त्यामुळे ते याच परिसरात लपून बसले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याच्या बहाण्याने आले होते.
#jammukashmir: Terrorists attack police station in Shopian, one policeman injured.More details awaited
— ANI (@ANI) September 30, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.