हैदराबाद एका महिलेने नववारी साडी नेसून तब्बल 42 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे. जयंती संपत कुमार असं या महिलेचं नाव आहे. हातमाग वस्त्रांचे प्रमोशन करण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो असल्याचे या महिलेने सांगितले. दरम्यान, जयंतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही अर्ज केला आहे. साडीसोबत त्यांनी शूज न घालता सँडल घातल्या होत्या
previous post