HW News Marathi
देश / विदेश

बूम बूम फेस्टिव्हलला सुरुवात

साओ पाउलोः येथे होणाऱ्या सातव्या मीस बूम बूम फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील सुंदरी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. एकूण 27 सौंदर्यवती यात भाग घेणार असून एक सुंदरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण दहा वर्षापूर्वी एका अपघातात तिने आपला पाय गमावला होता. परंतु हार न मानता ती या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप जाहीर 

News Desk

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

सुरत येथे तक्षशिला इमारतीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू 

News Desk