HW News Marathi
देश / विदेश

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

मुंबई। ओळख म्हणून आधार कार्डचे झेरॉक्स देऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने आज (२९ मे) हा आदेश काढण्यात आला आहे. जर एखाद्या ठिकाणी आधार कार्ड देने अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी मास्क आधार कार्डचे झेरॉक्स द्यावे, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

केंद्र जारी केलेल्या आदेश म्हटले, “तुम्ही तुमच्या आधार कार्डचे झेरॉक्स कोणत्याही व्यक्तीला किंवा खासगी संस्थेला देऊ नका. ज्या संसंथांनी यूआयडीएआयकडून (UIDAI ) परवानगी असलेल्या संस्था किंवा आस्थापने कोणत्याही व्यक्ती घेण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकतात. यानुसार,हॉटेल,सिनेमागृह, खासगी संस्था, ग्राहक आणि व्यक्तींकडून आधार कार्डची प्रत किंवा झेरॉक्स जमा करून घेण्याचा अधिकार नाही,” असे म्हणाले.

मास्क आधार कार्ड म्हणजे काय

आधार कार्डद्वारे होणाऱ्या दुरुपयोग किंवा फसवणूक टाळण्यासाठी मास्क आधार कार्ड वापरण्याचे आवाहन केले आहे. मास्क आधार कार्ड म्हणजे आधार कार्डच्या शेवटचे चार क्रमांक दिसत आहे. यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होण्यापासून बचाव होऊ शकतो. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थ मंत्रालयातील १२ उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

News Desk

चोरी झाली म्हणून ‘ती’ आलिशान बंगलाच विकणार

News Desk

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

News Desk