HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, कुलभूषण जाधववर भलतेच आरोप

नवी दिल्ली | हेरीगीरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने दहशतवादी कृत्य केल्याचा आरोप लावला आहे. तसेच अनेक ठिकाणी तोडफोड केल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आले आहेत. पाक मीडियाने याबाबत वृत्त दिले असून भारताने या कृत्याचा निषेध केला आहे. कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीसी मूर्मू यांच्या जागी मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

News Desk

अर्थमंत्र्यांसह मोदी सरकार खोटारडे | राहुल गांधी

Gauri Tilekar

भारताच्या अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार जाहीर

News Desk