HW News Marathi
देश / विदेश

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

मुंबई | हायकोर्टाने डीएसके आणि त्यांच्या मुलाला 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी डीएसकेंची संभाव्य अटक 22 तारखेपर्यंत टळली आहे. डीएसके सलग तिसऱ्यांदा गुंतवणूकदारांना देण्यासाठीचे 50 कोटी भरण्यास असमर्थ ठरलेत. डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे पैसे चुकते करण्यासाठी आपल्याला बुलडाणा अर्बन बँक 100 कोटींचं उपलब्ध करून देण्यास तयार आहे. असे कोर्टाला सांगितलं आहे.

डीएस कुलकर्णी यांनी आज १२ कोटी रूपयाच्या संपतीची कागदपत्रे कोर्टात सादर केले असून . ही संपती राज्यसरकार ताब्यात घेऊन गरजू पीडितांना त्यांची रक्कम देण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहे.

सध्या मुंबई हायकोर्टात डीएसकेच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. यापुर्वीच्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने डीएसके आणि त्यांच्या पत्नी दोघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आदेशाचे पालन करत दोघेही उपस्थित आहेत. सुनावणी सुरू आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणाऱ्या आदेशावर केली सही

News Desk

कोलकातामधील कालव्यात बस कोसळून, ६ जणांचा मृत्यू

swarit

अशिक्षित लोक देशावरील ओझं! – अमित शाह

News Desk