मुंबई | चंदनबाडीवरुन पहलगामला जाताना आयटीबीपी (ITBP) जवानाच्या बसला भीषण अपघात झाला. या बसमध्ये 39 जवाना घेऊन जाणारी बस 200 फूट दरीत कोसळली. या बसने चंदनबाडीवरून प्रवासाला सुरुवात झाली होती. या जवानांना अमरनाथ यात्रेसाठी तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रेसाठी आयटीबीपीच्या (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे) जवानांना तैनात करण्यात आले होते.
या बसने चंदनबाडीवरून प्रवासाला सुरुवात झाली होती. परंतु, बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती माध्यमातून मिळाली आहे. या बसमध्ये 37 जवान आणि जम्मू-काश्मीरच्या 2 पोलिसांचा देखील यात समावेश होता. या अपघातात किती जवान शहीद झाले यांची अद्याप माहिती मिळालेली नाही. स्थानिक आणि जवानांच्या मदतीने बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
A civil bus carrying 39 personnel (37 from ITBP and 2 from J&K Police) fell down to a roadside river bed after its breaks reportedly failed. The troops were on their way from Chandanwari to Pahalgam. Casualties feared. More details awaited: Indo-Tibetan Border Police (ITBP) https://t.co/gpvCAN2aX3
— ANI (@ANI) August 16, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.