HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

बंगळूरू | कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसशी भाजपची सभा, राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आणि इतर पक्षांकडून जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार एकमेकांवर जे आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा डागल्या होत्या. त्या सायंकाळी ५ नंतर थंडावणार आहेत.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांचा बदामी या त्यांच्या मतदारसंघात रोड शो होणार आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धरामय्याही प्रचार करणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठची मानली जाते. कारण ही निवडणूक २०१९ च्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमध्ये शनिवारी १२ मे रोजी मतदान आणि मंगळवारी १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

News Desk

कर्नाटकातील आमदारांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

News Desk

शेतकरी आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणात पुढे आलेले एक नाव म्हणजे ‘दीप सिद्धू’, कोण आहे हा?

News Desk