HW News Marathi
देश / विदेश

संघ तोगडियावर कारवाई करणार

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि भारतीय मजदूर संघाचे महासचिव बृजेश उपाध्याय यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका करणे या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे. आक्रमक हिंदूत्ववादी म्हणून तोगडिया यांची ओळख आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांना डावलण्यात येत असल्याचे ते दावा करत आहेत. दरम्यान, तोगडिया यांच्या बंडामागे संघाचीच खेळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”-शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा!

News Desk

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर होणार

News Desk

उत्तर कोरिया पुन्हा ‘धमाका’ करण्याच्या तयारी

News Desk