HW News Marathi
देश / विदेश

जाहीरातींमध्ये ‘पप्पू’ ऐवजी ‘युवराज’ या शब्दाचा वापर, निवडणूक आयोगाने फटकारताच बदल

गुजरातमध्ये निवडणूक प्रचार करताना भाजपने पप्पूया शब्दाचा वापर करु नये असे आदेश गुजरात निवडणूक आयोगाने दिले होते. या आदेशानंतर भाजपने जाहिरातीमध्ये पप्पू

शब्दाऐवजी आता युवराज शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचारासाठी गुजरात बीजेपीच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ जारी करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अप्रत्यक्षरित्या राहुल गांधीवर टीका करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्येपप्पूशब्दाऐवजी युवराजया शब्दाचा वापर करण्यात आला आहे.

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी येत्या ९ आणि १४ डिसेंबर या दोन टप्यांमध्ये मतदान होणार असुन १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

News Desk

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit

राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा ?

News Desk