HW News Marathi
देश / विदेश

यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ वस्तू महाग आणि स्वस्त

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पानुसार ५ लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न कायम देण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षात यात वाॅटर हीटर्स , इलेक्ट्रीक इस्त्री, टेबल फॅन, सिलींग फॅन, फर्निचर महागणार आहेत. तर क्रीडा साहित्य , मायक्रोफोन मात्र, जाणून घ्या अर्थसंकल्पात या वस्तू झाल्या स्वस्त आणि महाग बद्दल थोडक्यात माहिती.

 

या वस्तू महागणार

बटर घी, बटर ऑइल , खाद्य तेल, पीनट बटर

वेह, मेसलीन, शीतगृहातील बटाटे , आक्रोड

च्युईंग गम , डायटरी सोया फायबर , सोया प्रोटीन

चप्पल, शेवर्स, हेअर क्लिप, हेअर रिमुव्हींग वस्तू

टेबलवेअर, किचनवेअर, वाॅटर फिल्टर, ग्लासवेअर

टेबल फॅन, सिलींग फॅन, पोर्टेबल ब्लोवर्स

वाॅटर हीटर्स, हेअर डायर्स, इलेक्ट्रीक इस्त्री

कॉफी आणि टी-मेकर्स ,

खेळणी स्टेशनरी, कृत्रिम फुले, बेल, ट्रॉफीज

सिगारेट, हुक्का , जर्दा तंबाखू

या वस्तू होणार स्वस्त

वृत्तपत्रांचा कागद (न्यूजप्रिंट), क्रीडा साहित्य

मायक्रोफोन, ई-वाहने, पंखा

सॅनेटरी वेअर, ब्रीफ केस, बॅग

बॉटल, कंटनेर, चश्माचे फ्रेम

गादी, उशी, सूखे नारळ

अगरबत्ती, पास्ता, मेयोनीज, सॅनिटरी नॅपकिन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संयुक्त राष्ट्र संघात फ्रान्स ‘मसूद अझर’वर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी अमोल कोल्हेंची केंद्राकडे धाव

News Desk

“तर मी आत्महत्या करेन…” राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

News Desk