नवी दिल्ली | देशात आधार कार्ड आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्यावर वारंवार चर्चा होता आहेत. आधार कार्डच्या सुरक्षिततेबाबत सुप्रीम कोर्ट ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांच्या मनात प्रश्न चिन्हे आहेत. यात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी स्वत:चा आधार क्रमांक ट्वटिर हँडलवर शेअर करून ते हॅक करून दाखवण्याचे आव्हान केले. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी ट्विटकरून केला. परंतु शर्मा यांचा हा दावा फसल्याचे चित्र दिसून आले.
My Aadhaar number is 7621 7768 2740
Now I give this challenge to you: Show me one concrete example where you can do any harm to me!— Dr. RS Sharma (@rssharma3) July 28, 2018
शर्मा यांनी दिलेले आव्हान फ्रान्सच्या हॅकरने स्वीकारले आणि थेट त्यांचा आधार कार्डशी लीक असलेला मोबाईल नंबर ट्विटकरून जाहीर केला. तसेच तुमचा पत्ता, जन्मतारीख, ई-मेल आयडी आणि फोन नंबर आधार क्रमांकाद्वार सहजपणे मिळवला जाऊ शकतो. शर्माचा यांचा फोटो देखील सार्वजनिक केला. परंतु कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून एलियट एल्डर्सनने त्यांची माहिती व फोटो ब्लर केले.
The phone number linked to this #Aadhaar number is 9958587977 https://t.co/ijlxGBBl4Z
— Baptiste Robert (@fs0c131y) July 28, 2018
शर्मा यांचे आव्हान पूर्ण केल्यानंतर एलियट एल्डर्सनने ट्विट करून म्हटले की, आधार क्रामांक सार्वजनिक करणे किती धोकादायक आहे. याचा अंदाज यावरून तुम्हाला आला
People managed to get your personal address, dob and your alternate phone number.
I stop here, I hope you will understand why make your #Aadhaar number public is not a good idea pic.twitter.com/IVrReb4xIM
— Baptiste Robert (@fs0c131y) July 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.