HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान जखमी

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लर्रू परिसरात चकमक ही चकमक सुरू आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात वाहनांना परवानगी देण्यात येत नसल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करा, निघून जा !

News Desk

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढली

News Desk

चारा घोटाळ्याचा कट रचल्याचा चालणार लालू यादव यांच्यावर खटला

News Desk