HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात दोन पोलीस शहीद

श्रीनगर | काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मंगळवारी पहाटे सुरक्षा दलांवर हल्ला केला. हा हल्ला पुलवामामधील कोर्ट कॉम्प्लेक्सजवळील पौलीस चौकीवर करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेवार घालून शोधमोहीम सुरु केली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील जंगलमंडी येथेही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतात सर्व छान चालले आहे,’ ‘हाऊडी मोदी’ला पंतप्रधान मोदींचे उत्तर

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk

बिहारमध्ये कोरोना संपला का? तसं असेल तर केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा खरमरीत टोला

News Desk