HW News Marathi
देश / विदेश

मानव तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला २ वर्षाची शिक्षा

पटियाला | सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना मानव तस्करी प्रकरणी पटियाला न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर तातडीने दलेर यांना पोलिसांनी अटक केली आहे. २००३च्या मानव तस्करी प्रकरणात म्हणजे तब्बल १५ वर्षांनी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवीले आहे.

मेहंदी यांच्या विरोधात मानव तस्करी संदर्भात एकूण ३१ गुन्हे त्यांच्यावर असून त्यांनी लोकांना अवैधरित्या परदेशात पाठवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दलेर मेहंदी यांच्या विरोधात अमेरीकेत २००३मध्ये प्रथम गुन्हा दाखल केला होता. दलेर हे त्यांच्या म्यूजिक टीमसोबत अवैधरित्या लोकांना अमेरीकेत पाठव होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी ते लोकांकडून भरपूर पैसे घेत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

News Desk

आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं,रोहिच पवारांचा मोदींना टोला  

News Desk

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा ‘होमटाऊन’ दौरा; असा आहे कार्यक्रम

Darrell Miranda