नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातील दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. भूतानचे राजा जिग्मे खेसर नामगेयल वांगचुक, नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ग्यावाल, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री लक्ष्मण किरिएला, बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री बुल हसन मोहम्मद अली, पाकिस्तानचे कायदा मंत्री अली जाफर हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.
अफगाणिस्तानचे पंतप्रधान हामीद कर्झयी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Former Afghanistan President Hamid Karzai arrives in Delhi, he will attend the funeral of former PM #AtalBihariVajpayee. pic.twitter.com/rqSEwGzKvi
— ANI (@ANI) August 17, 2018
King of Bhutan Jigme Khesar Namgyel Wangchuk arrives in Delhi, he will attend the funeral of former PM #AtalBihariVajpayee. pic.twitter.com/cjQZZ5CjsY
— ANI (@ANI) August 17, 2018
वाजपेयींवर आज संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यातील येतील. वाजपेयींच्या निधनामुळे देशात ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या राजकारणातील ह्या दिग्गज नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील आणि इतर देशातीलही मंत्री आणि दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली आहे.
Bhutan's King Jigme Khesar Namgyel Wangchuk, Nepal's Foreign Affairs Min PK Gyawal, Sri Lanka acting Foreign Min Lakshman Kiriella, Bangladesh Foreign Min Abul Hassan Mahmood Ali & Pak Law Min Ali Zafar will arrive in Delhi today to pay tributes to former PM #AtalBihariVajpayee.
— ANI (@ANI) August 17, 2018
He was an enormously important person who we have great respect for and it's a great loss for India. I wanted to pay my respects to a man of that stature: Dominic Asquith, British High Commissioner to India #AtalBihariVajpayee pic.twitter.com/wQYq86y2ZG
— ANI (@ANI) August 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.