नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हे विधयेक मांडेल होते. युएपीए विधेयक राज्यसभेत आज (२ ऑगस्ट) मंजूर करण्यात आली आहे. या विधेयकाच्या बाजून १४७ मते पडली तर ४२ मते त्यांच्या विरोधात राज्यसभेत पडली. राज्यसभेत चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आले. या विधेयकाला लोकसभेत आधीच मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्यसभेत देखील मंजुरी मिळाली आहे. या विधेयकामुळे एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे.
Voting begins in Rajya Sabha on Unlawful Activities (Prevention) Act(UAPA) amendments pic.twitter.com/mk1dMDVZHE
— ANI (@ANI) August 2, 2019
राज्यसभेत हे विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवतेच्या विरोधात असतो,” असे म्हणाले. तसेच युएपीए विधेयकाची भीती कशासाठी वाटते असा सवाल शहांनी विरोधकांना विचारला. या विधेयकातील तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे.
Amit Shah: When we were in opposition, we supported previous UAPA amendments, be it in 2004,’08 or ’13 as we believe all should support tough measures against terror. We also believe that terror has no religion, it is against humanity,not against a particular Govt or individual pic.twitter.com/y6xqqLn83L
— ANI (@ANI) August 2, 2019
दरम्यान काँग्रेस खासदार पी.चिदंबरम यांनी या विधेयकाला विरोध केला होता. यावेळी चिदंबरम म्हटले की, “या विधेयकात एनआयएला बळ देण्यासाठी केल्याचा घाट असल्याचे म्हटले. तर दुसऱ्या बाजुला केंद्राला बळ देत एखाद्या व्यक्तीचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा किंवा काढण्याचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे या विधेयकाचा विरोध ते म्हणाले.”
P Chidambaram in Rajya Sabha: In 2008 when I took over as Home Minister, I said anti-terrorism will stand on three legs- one is NIA, one is NATGRID and one is NCTC. We have only one leg today, what have you done about NATGRID and NCTC? Why are they in limbo? https://t.co/9R85xdB8Vb
— ANI (@ANI) August 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.