HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : पश्चिम बंगालमध्ये चिंता का वाढत आहे?

पश्चिम बंगाल | देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. काल (२९ एप्रिल) बंगालमध्ये आत्तापर्यंत ६९६ कोरोनाबाधित आहेत. तसेच, बंगालमध्ये डबलिंग रेट आणि बाधितांची वाढती संख्या ही अधिक आहे.

२३ ते २७ एप्रिल या काळात पश्चिम बंगालमधील कोरोना संक्रमणाचा दर इतका ७.१३ दिवसांवर गेला. गुजरात, आंध्रप्रदेश वगळता इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. केरळमध्ये हे प्रमाण ३७ दिवसांचे आहे तर तेलंगणात ५८ दिवसांवर हे प्रमाण गेले आहे. याचाच अर्थ बंगालमध्ये प्रत्येक १० बाधित आणखी १०० जणांना बाधित करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमधील सदोष व्हेंटिलेटरबाबत कोणालाही दोषी ठरवत नाही, प्रकरण सामंजस्याने सोडवावं, केंद्रांचे उत्तर

News Desk

पवारांच्या साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रराजेंची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

“सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, फडणवीसांनी डिवचले

News Desk