HW News Marathi
Covid-19

कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी श्वानांना दिले जाते प्रशिक्षण

मुंबई | संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. तर काही देशात कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोरोनाची लागण झालेल्याचे लवकर निदान होण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने ‘नवीन डायग्नोस्टिक टूल’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नवीन डायग्नोस्टिक टूल म्हणजे ८ श्वानांचे एक पथक तयार केले जाणार आहे. या श्वानामध्ये गंध शोधणेच्या क्षमतेचा वापर करत व्यक्तीमधील कोरोना विषाणू शोधन काढण्यास मदत होईल. यासाठी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये लैब्राडोर डॉग यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात देखील केली आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संशोधन टीमने आठ लाब्राडोर रिट्रीव्हर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लंडनच्या मिल्टन कीन्सच्या ट्रेनिग रुममध्ये श्वांनाना विषाणूच्या नमुन्याचा वास घेण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणे करून ते असे संकेत देतील की, त्यावर उपचार सुरू करता येतील. प्रत्येक आजारचा एक गंध असतो. तो श्वान ओळखू शकतात. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थने याआधीच रुग्णांच्या नमुनच्या वापर करत वास घेण्याच्या क्षमतेवरून कॅन्सर, पॉर्किंगसेस रोग आणि बॅक्टिरियाच्या संक्रमणचा शोध घेतला आहे.

त्यामुसार श्वानांमध्ये विषाणूंना विशिष्ट गंध ओळखण्याची क्षमता असल्याचे आढळून आल्याची माहिती पेनच्या स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिनमधील वर्किंग डॉग सेंटरचे संचालक सिन्थिया एम. ओट्टो म्हणाले. श्वान कोरोनाच्या विषाणूचा गंध प्रतिसाद देतील. मात्र, श्वान गंध काय आहे, यांचा कधी विचार करत नाही, ही गोष्टी देखील त्यांनी सांगितली. पण, श्वानांना गंधासाठी जे नमुने दिले जात निश्चित त्या नमुन्यपेक्षा या नमुन्याबद्दल आहे. या श्वानांना वेगळे शिक्षण मिळत आहे, असे श्वानांना वाटत असेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

News Desk

“…तरी महाराष्ट्राला लॉकडाऊनची गरज”, राजेश टोपेंचं ठाम मत

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल

News Desk