HW News Marathi
देश / विदेश

जेव्हा ट्रम्प मोदीशर्ट घालतात

नवी दिल्ली: मनीला येथे सुरू असलेल्या आसियान संमेलनात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. जुन्या मित्रांप्रमाणे मोदी व ट्रम्प यांनी गप्पा मारल्या. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी मोदीप्रमाणे शर्ट घातला होता. यापूर्वीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यांशी मोदींची घट्ट मैत्री होती. त्यांनी जाहीर कार्यक्रमात बराक नावाने ओबामांचा उल्लेख केला होता.

आता ट्रम यांच्याशी त्यांनी मैत्री कायम ठेवली आहे. यापूर्वी दोन्ही नेते अमेरिकेत भेटले होते. आता पुन्हा त्यांची भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांनी आपुलकीने एकमेकांची चौकशी केली तसेच एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk

मुंबईत हाय अलर्ट ! रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

News Desk