HW News Marathi
Covid-19

२४५ रुपयांच्या रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?, विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली | भारताने कोरोनाच्या चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटवरून केंद्र सरकार आणि आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी टीका होत आहे. न्यायालयानेही टेस्टिंग किट स्वस्तात उपलब्ध झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. “नुकतेच दिल्ली उच्च न्यायालायचा एका निर्णय पटेलांनी ट्वीट करत प्रश्न चिन्हा उपस्थित केले आहे. पटेल म्हणाले, भारतात २४५ रुपयांमध्ये आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना का खरेदी करावे लागले?, केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे,” असे ते म्हणाले आहे.

देशातील सद्यस्थिती पाहता कोविड-१९ टेस्ट किटची विक्री ४०० रूपयांपेक्षा अधिक किंमतीला होऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता.यामुळे करोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्याची विक्री कमी किंमतीत होणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. ज्या कंपन्यांकडे चीनमधून १० लाख टेस्टिंग किट आणण्याचे कंत्राट आहे. त्या दोन कंपन्यांना उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. रेअर मेटाबॉलिक्स लाइफ सायन्सेज प्राइव्हेट लिमिटेड आणि आर्क फार्मास्युटिकल्सकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या दोन्ही कंपन्यांनी कोविड-१९ टेस्टिंग किट्स भारतात आणण्यासाठी मॅट्रिक्सलॅबसोबत करार केला होता. मॅट्रिक्सलॅबकडून ७ लाख २४ हजार कोविड १९ टेस्ट किट देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पूर्ण पैसे मिळेपर्यंत पुढील २ लाख ७६ हजार किट देणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. हे सर्व प्रकरण लोकांच्या हिताशी निगडीत आहे. या ठिकाणी नफ्याकडे पाहाण्यापेक्षा लोकांना स्वस्त दरात हे किट्स उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते.

  • प्रति चाचणी 3 एसएआरएस कोव्ही -२ अँटीबॉडी चाचणी किट चीनच्या वंडफोमधून आयात केली जात आहेत
  • आयातक मॅट्रिक्स लॅबसाठी हवाई मालवाहतूक (२० रुपये) यासह त्याची उतरती किंमत प्रति चाचणी २55 रुपये आहे.
  • आयसीएमआरने 27 मार्च 28 रोजी 500 लाख किट खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. आरएस 600 (अधिक जीएसटी) प्रत्येक चाचणीसाठी
  • इम्पोर्टर मॅट्रिक्स लॅब वितरकांना दुर्मिळ मेटाबोलिक्स लाइफ सायन्सेस 400 रुपये प्रति चाचणीने विकतात
  • दुर्मिळ चयापचयांनी आयसीएमआरशी करार केला @ आरएस 600 (प्लस जीएसटी) च्या सरकारने मंजूर दराने
  • २.7676 लाख रुपये आयसीएमआरला देण्यात आले आहेत; उर्वरित २.२24 लाख चाचण्या सुरू आहेत
  • दुर्मिळ मेटाबोलिक्सचा 1 दशलक्ष किट विक्री करण्याचा विचार आहे; मॅट्रिक्ससह लाख किटसाठी ऑर्डर देण्यात आली
  • मॅट्रिक्स लॅबचा डीलर शान बायोटेक व डायग्नोस्टिक्सद्वारे तामिळनाडूला test०,००० किट प्रत्येक चाचणीत per०० रुपयांवर पुरवण्याचा ऑर्डर आहे.
  • यापैकी 24,000 यापूर्वीच पुरवठा झाला आहे; अजून 26,000 वितरित होणे बाकी आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा! – डॉ. राजेंद्र शिंगणे

Aprna

अमेरिकेत कोरोनाचे ९ लाख ५४ हजार १८२ रुग्ण आढळले, तर वुहानमधील सर्व रुग्णांना रुग्णालयामधून डिस्चार्ज

News Desk

राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

News Desk