HW News Marathi
व्हिडीओ

पुण्याची चिंता वाढली ! दर ९ टेस्ट्समध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागत आहे. पुण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग हा सर्वाधिक असून सध्या पुणे जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. पुण्यात कोरोनाचा डब्लिंग रेट ७ दिवसांवर आला असून दर ९ टेस्ट्समध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा निवडणुकीसाठी ‘ही’ आहे ‘AAP’ची रणनीती

Seema Adhe

खाजगी हॉस्पिटल्सच्या मनमानी दरांवर चाप ! ठाकरे सरकारने दिला हा आदेश

News Desk

भोग्यांचे नाही तर भोंगळा राजकारण सुरु झालयं; Medha Patkar यांची टिका

News Desk